Surprise Me!

कुणी तरी येणार येणार गं...| Urmila Nimbalkar Baby Bump Photoshoot | Lokmat CNX Filmy

2021-08-24 4 Dailymotion

धनश्री काडगावकर, शशांक केतकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या घरी पाळणा हलणार आहे.. अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकरनं नुकतीच चाहत्यांसोबत आपण प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज शेअर केलीये.. उर्मिला लवकरच आई होणारये..त्यामुळे गुमस्तेंच्या घरी सगळ्यांना चाहुल लागलीये ते येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची... उर्मिलानं नुकतचं आपलं बेबी बम फ्लॉन्ट करत खास फोटोशूट केलंय.. त्यातील काही गोड फोटोज तिनं इंस्टाग्रामवर शेअर केलेत.. जे सध्या सगळ्याचच लक्षवेधून घेतायेत...उर्मिलानं पती सुकीर्तसोबतचे काही फोटोज शेअर करत WE ARE PREGENT असं कॅप्शन दिलंय.. तर तिनं ही पोस्ट १ एप्रिलला शेअर केल्यानं चाहत्यांना ही बातमी खोटी वाटू नये यासाठी तिनं पुढे 'हे एप्रिल फूल नाही' असं मुद्दाम मेन्शन केलंय...

#lokmatcnxfilmy #UrmilaNimbalkar #BabyBump #Photoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon